‘मी खरा वाघ, कागदी नाही!’; राज ठाकरेंच्या ‘दानव’ टोल्यावर रावसाहेब दानवेंचा भीमटोला

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू (उद्धव आणि राज ठाकरे) एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही युती जाहीर केली. मात्र या पत्रकार परिषदेत युतीच्या घोषणेसोबतच राजकीय शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली. उद्धव ठाकरेंना भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका विधानासंदर्भात […]

‘मी खरा वाघ, कागदी नाही!’; राज ठाकरेंच्या ‘दानव’ टोल्यावर रावसाहेब दानवेंचा भीमटोला Read More »