गोरक्षक गजानन सुरोशे अमर रहे अमर रहे…

यवतमाळच्या महागाव तालुक्यातील बिजोरा टोल नाक्याजवळ रविवार, २४ मे २०२६ च्या मध्यरात्रीच्या सुमारास काही बजरंग दल कार्यकर्ते बिजोरा टोल नाक्यावर उभे होते. यावेळी एक संशयित पिकअप वाहन भरधाव निघाले. त्यात ८ ते १० गोवंश असल्याची शंका आल्याने, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दुचाकीद्वारे पिकअप वाहनाचा पाठलाग केला. दरम्यान पिकअपने बजरंग दल कार्यकर्त्यांच्या दुचाकीला कट मारून पाडले. त्यात दोघे […]

गोरक्षक गजानन सुरोशे अमर रहे अमर रहे… Read More »