\”उबाठाचे ‘निर्धार’ मेळावे नव्हे, तर ‘निराधारांचे’ मेळावे;\” भाजपचा उबाठा गटावर जोरदार पलटवार
मुंबई : उद्धव ठाकरे गटाकडून (शिवसेना उबाठा) मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘निर्धार मेळाव्यां’वरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या मेळाव्यांचा उल्लेख ‘निराधारांचे मेळावे’ असा करत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करताना केशव उपाध्ये यांनी उबाठा गटाला ‘निराधार’ ठरवण्यासाठी पाच महत्त्वाचे मुद्दे […]