नको माया नको दया खणून काढा हे ड्रग्ज माफिया
मे २०२६ मध्ये मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल १०० कोटी रुपयांच्या मूल्याचा मेफेड्रोन (एमडी) ड्रग तयार करण्याचा मोठा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी मालाडच्या मालवणी व गोराईच्या मनोरी मध्ये केलेल्या कारवाईत ड्रग तयार करण्यासाठी वापरला जाणारा सुमारे ४ लाख रुपये किमतीचा कच्चा माल, रसायने आणि प्रयोगशाळेतील उपकरणे मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली आहेत. या […]
नको माया नको दया खणून काढा हे ड्रग्ज माफिया Read More »