सर्व जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन धर्मगुरू \”मार्टिन ल्यूथर\” – भाग ४
विटेनबर्गच्या ऑल सेंट चर्चच्या दारावर तेथील बिशपना उद्देशून मार्टिन ल्यूथरने आपल्या सूचनावजा मागण्या खिळा ठोकून लावल्या होत्या त्यास तेथील बिशपनी कोणतेही उत्तर दिले नाही. पण, ते निबंध thesis रोमला पाठवून दिले. पोप लिओ दहावा याने विविध धर्मपंडितांना मार्टिन ल्यूथरचा प्रतिवाद करण्यास सांगितले. पोपनी मार्टिनला रोमला येण्यास फर्मावले. ऑक्टोबर १५१८ मध्ये सलग तीन दिवस मार्टिन ल्यूथर […]
सर्व जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन धर्मगुरू \”मार्टिन ल्यूथर\” – भाग ४ Read More »