BMC Election 2026: उबाठा आता ‘मामूंची पार्टी’ झालीय! आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्ला
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. भाजपचे नेते आणि मुंबई निवडणूक प्रभारी आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. \”उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार कधीच सोडले होते, पण आता ज्या पद्धतीने पक्षात प्रवेश होत आहेत, त्यावरून ही संघटना आता ‘मामूंची पार्टी’ झाली आहे,\” अशा शब्दांत शेलारांनी निशाणा साधला […]