डिजिटल डिटॉक्स; मानसिक शांतीसाठी काळाची गरज

स्क्रीन आणि सोशल मीडिया यांनी हे गेल्या काही वर्षात आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाले आहेत. मोबाइल, टॅबलेट, लॅपटॉप, टेलिव्हिजन आणि या सगळ्याला जोडणारे इंटरनेट याने आपल्यापैकी बहुतांश जणांचे आयुष्य व्यापले आहे. मोबाइल हातात नसेल तर आपले जगणे अशक्य आहे की काय असे वाटण्याइतकी वेळ आली आहे. जगभरातल्या सततच्या बातम्या, विविध इन्फ्लुएन्सर्सकडून मिळणारी माहिती, एकमेकांशी ऑनलाइन […]

डिजिटल डिटॉक्स; मानसिक शांतीसाठी काळाची गरज Read More »