News Bharati

माधुरी मिसाळ

मुंबईत ‘पल्स’ वैद्यकीय परिषद! मुख्यमंत्री फडणवीसांचे महाराष्ट्राला ‘वेलनेस ब्रँड’ बनवण्याचे उद्दिष्ट

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत होणाऱ्या ‘PULSE’ जागतिक वैद्यकीय परिषदेच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राला वेलनेस आणि वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात जागतिक नेतृत्व करणारा ब्रँड म्हणून उभे करण्याचे, तसेच बल्क ड्रग पार्क्स आणि स्टार्टअप्समध्ये अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्याचे निर्देश दिले. जिओ वर्ल्ड सेंटर मुंबई, येथे 27 व 28 […]

मुंबईत ‘पल्स’ वैद्यकीय परिषद! मुख्यमंत्री फडणवीसांचे महाराष्ट्राला ‘वेलनेस ब्रँड’ बनवण्याचे उद्दिष्ट Read More »

नागपुर : ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम’ कार्यक्रमाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून आढावा

मुंबई : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त राज्य शासनातर्फे नागपूर, नवी मुंबई आणि नांदेड येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नागपूरमध्ये ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव सहाय उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर

नागपुर : ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम’ कार्यक्रमाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून आढावा Read More »