महानगरपालिकेवर भाजपा-शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी चंद्रपूरकर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चंद्रपूर : \”चंद्रपूरचा चेहरामोहरा बदलण्याचे काम महायुती सरकारने प्रामाणिकपणे केले आहे. आता या शहराला महाराष्ट्रातील एक आधुनिक शहर बनवण्यासाठी चंद्रपूरकर सज्ज झाले असून, महानगरपालिकेवर भाजपा-शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही,\” असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. चंद्रपुरात आयोजित भव्य ‘विजय संकल्प यात्रे’त उसळलेल्या अलोट जनसागराला संबोधित करताना ते बोलत होते. महाकालीच्या चरणी नतमस्तक […]