‘मराठीसाठी लढायचे असेल तर मोहम्मद अली रोडवर जा, दाढीवाल्यांना सांगा!; नितेश राणे कडाडले
ठाणे : ठाण्यातील भाईंदर परिसरात मराठीत (Marathi) बोलण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका फूड स्टॉल मालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचा भाजप (BJP) नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले, \”हे लोक फक्त गरीब हिंदूंवरच का […]
‘मराठीसाठी लढायचे असेल तर मोहम्मद अली रोडवर जा, दाढीवाल्यांना सांगा!; नितेश राणे कडाडले Read More »