मराठीची ‘सर्वोच्च’ अवहेलना!
महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाला आणि लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराला प्रगल्भ वैचारिक परंपरा लाभली आहे. आचार्य प्र. के. अत्रे, यशवंतराव चव्हाण, रामभाऊ म्हाळगी यांच्यापासून ते गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख यांच्यापर्यंत अनेक दिग्गज वक्त्यांनी आपल्या अस्खलित, धारदार आणि वजनदार मराठीने महाराष्ट्राच्या संस्कृतीची प्रतिष्ठा वाढवली. विरोधकांवर बोचरी, टोकदार टीका करतानाही भाषेचा बाज, व्याकरणाचा कणा आणि सुसंस्कृतपणा कसा राखायचा, याचा वस्तुपाठ […]
मराठीची ‘सर्वोच्च’ अवहेलना! Read More »