ठाकरे गटाला ‘हिंदुद्वेषाचा वास’? उपाध्येंचा जळजळीत वार
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने आता ‘हिंदुत्व’ आणि ‘विकासाच्या’ मुद्द्यावरून विरोधकांना पूर्णपणे घेरले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका पोस्टद्वारे उबाठा शिवसेना, काँग्रेस आणि एमआयएम यांच्यावर प्रहार केला आहे. \”कुराणावर हात ठेवून शपथ घेणारा ‘ममदानी’ मुंबईत हवा म्हणून लांगूलचालन सुरू झाले आहे,\” अशा शब्दांत उपाध्येंनी धोक्याचा इशारा दिला आहे. मराठी महापौर […]
ठाकरे गटाला ‘हिंदुद्वेषाचा वास’? उपाध्येंचा जळजळीत वार Read More »