News Bharati

मनपा

नगरपालिका विजयानंतर मुख्यमंत्र्यांचे मिशन ‘मनपा’ आणि ‘जिल्हा परिषद’

नागपूर : राज्यातील नगरपालिका निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला असून, उपराजधानी नागपुरात भाजपने आपला बालेकिल्ला अधिक मजबूत केला आहे. या विजयानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यात भाजपाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नागपूर जिल्ह्यातील २७ पैकी २४ नगरपालिकांमध्ये महायुतीने झेंडा फडकावला असून, त्यापैकी २२ नगरपालिका एकट्या भाजपने जिंकल्या आहेत. भाजप […]

नगरपालिका विजयानंतर मुख्यमंत्र्यांचे मिशन ‘मनपा’ आणि ‘जिल्हा परिषद’ Read More »

\”हा तर आगामी मनपा निवडणुकीचा ‘ट्रेलर’!\” दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना इशारा

मुंबई : राज्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले असून, हा विजय म्हणजे आगामी महानगरपालिका निवडणुकीचा ‘ट्रेलर’ असल्याचे विधान केले आहे. भाजपची दुपटीहून अधिक झेपनिवडणुकीचे कल आणि निकाल स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विजयाची आकडेवारी

\”हा तर आगामी मनपा निवडणुकीचा ‘ट्रेलर’!\” दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना इशारा Read More »