शिवाजी कोण होता? वरून डाव्या पुरोगाम्यांमध्ये कलह!
मार्क्सवासी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी १९८८ साली आपल्या एकांगी वाममार्गी दृष्टीकोनातून लिहिलेल्या \”शिवाजी कोण होता?\” या पुस्तकाच्या, शरद अष्टेकर यांच्या मधुश्री प्रकाशनने केलेल्या पुनर्मुद्रणावरून उठलेल्या गदारोळावर हसावे की रडावे हेच सामान्य जनतेला कळेनासे झाले आहे. मुळात शरद अष्टेकर यांनी आपणही पुरोगामी असल्यामुळे. कॉपीराईट नसतानाही हे पुस्तक पीडीएफ वरून छापल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. वास्तविक शरद अष्टेकर […]
शिवाजी कोण होता? वरून डाव्या पुरोगाम्यांमध्ये कलह! Read More »