टी-२० वर्ल्ड कप २०२६ : पाकिस्तानची ‘शरणगती’! भारताचा सलग तिसरा विजय; विश्वचषकात टीम इंडियाचा दबदबा कायम

कोलंबो : भारतीय क्रिकेटचा दबदबा कायम राखत, टीम इंडियाने टी-२० विश्वचषकात पाकिस्तानला धूळ चारली आहे. कोलंबो येथे झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात भारताने ६१ धावांनी मिळवलेला विजय हा पाकिस्तानच्या विरोधातील ऐतिहासिक विजयांपैकी एक ठरला. या दिमाखदार विजयासोबतच भारताने सलग तीन सामने जिंकून सुपर-८ फेरीतील आपले स्थान अधिकृतपणे निश्चित केले आहे. ९ चेंडूंचा तो थरार आणि पाकिस्तानचा ‘गेम […]

टी-२० वर्ल्ड कप २०२६ : पाकिस्तानची ‘शरणगती’! भारताचा सलग तिसरा विजय; विश्वचषकात टीम इंडियाचा दबदबा कायम Read More »