अमित साटम यांची भाजप मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती
मुंबई: अमित साटम (Ameet Satam) यांची भाजप मुंबई शहर (BJP Mumbai) अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती जाहीर केली आहे. येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी अमित साटम यांच्या नियुक्तीचे स्वागत […]
अमित साटम यांची भाजप मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती Read More »