डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघ भेटीच्या स्मरणार्थ कराडमध्ये ‘बंधुता परिषद’
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सातारा जिल्ह्यातील कराड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला दिलेल्या ऐतिहासिक भेटीच्या स्मरणार्थ, २ जानेवारी रोजी‘बंधुता परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे आयोजन लोककल्याण मंडळ ट्रस्ट, कराड यांच्या वतीने करण्यात आले असून कार्यक्रम सोमवार पेठेतील भवानी मैदान, पंतांचा कोट येथे होणार आहे. याच ठिकाणी २ जानेवारी १९४० रोजी डॉ. […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघ भेटीच्या स्मरणार्थ कराडमध्ये ‘बंधुता परिषद’ Read More »