ठाकरे बंधूंचे मनोमिलन ‘प्रीतीसंगम’ नव्हे तर ‘भीतीसंगम’

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ठाकरे बंधू’ एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी या संभाव्य युतीचे वर्णन ‘दोन भावांचे मनोमिलन म्हणजे प्रीतीसंगम’ असे केले होते. मात्र, भाजपने या विधानाचा समाचार घेत याला ‘प्रीतीसंगम’ नव्हे तर ‘भीतीसंगम’ असल्याचे म्हटले आहे. पराभवाच्या भीतीने केलेली सक्ती: केशव उपाध्येभाजपचे मुख्य […]

ठाकरे बंधूंचे मनोमिलन ‘प्रीतीसंगम’ नव्हे तर ‘भीतीसंगम’ Read More »