कुणी विजय देता का विजय: महाराष्ट्रातील डाव्यांची वैचारिक दिवाळखोरी
सी.जोसेफ विजय (थलपती विजय) याने तामिळनाडूचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तमिळगा वेत्री कळघम (TVK) या पक्षाचे सरकार सत्तेत आले. २०२४ साली अभिनेता विजय यानी या पक्षाची स्थापना केली. तामिळनाडूमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत घवघवीत यश थलपतीला मिळाले. यानंतर महाराष्ट्रातील तथाकथित पुरोगामी लोक विजयचे गुणगान गायला लागले. सोशल मिडियावरच अस्तित्व राहिलेल्या या पुरोगाम्यांपैकी कोणी तरी […]
कुणी विजय देता का विजय: महाराष्ट्रातील डाव्यांची वैचारिक दिवाळखोरी Read More »