६.७१ कोटी प्रवासी, १०७ कोटी महसूल: पुणे मेट्रोची २०२५ मध्ये दमदार कामगिरी
पुणे मेट्रोने २०२५ या वर्षात सार्वजनिक वाहतुकीचा विश्वास अधिक दृढ करत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांवर एकूण ६.७१ कोटी प्रवाशांची वाहतूक करत १०७.६ कोटी रुपयांचा महसूल मिळवण्यात मेट्रोला यश आले. मासिक प्रवासीसंख्या फेब्रुवारीतील ४३.०७ लाखांवरून सप्टेंबरमध्ये ७५.९२ लाखांपर्यंत पोहोचली, तर महसूलही ६.७३ कोटी रुपयांवरून ११.७० कोटी […]
६.७१ कोटी प्रवासी, १०७ कोटी महसूल: पुणे मेट्रोची २०२५ मध्ये दमदार कामगिरी Read More »