गोव्यातील गणेशोत्सव : घराघरांतला, परंपरेचा आणि निसर्गसंपन्नतेचा उत्सव
गोव्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. मुख्य म्हणजे या उत्सवाची परंपरा गोव्यातील गावा-गावांत, वाड्या- वाड्यांमध्ये आणि घराघरांत जोपासली जात आहे. गोव्यातील या पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्याची ही ओळख. गणेशोत्सव म्हटला की मुंबई, पुण्यातील भव्य सार्वजनिक मंडप आणि मिरवणुका डोळ्यासमोर येतात. पण गोव्यातील गणेशोत्सव यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. येथे गणपती हा प्रत्येक घरात चतुर्थीच्या दिवशी, […]
गोव्यातील गणेशोत्सव : घराघरांतला, परंपरेचा आणि निसर्गसंपन्नतेचा उत्सव Read More »