नांदेड : ‘हिंद दी चादर’ सोहळ्याला अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि धीरेंद्र शास्त्रींची उपस्थिती!
नवी दिल्ली/नांदेड : मानवतेचे रक्षक श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेडमध्ये आयोजित ‘हिंद दी चादर’ या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वीकारले आहे. २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या या भव्य सोहळ्याला अमित शाह यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बागेश्वर धामचे पं. […]