NEET : राष्ट्रीय प्रवेश परीक्षांचा भुलभुलैय्या…

भारतातील वैद्यकीय शिक्षणाचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या ‘नीट’ (NEET-UG) परीक्षेच्या निमित्ताने सध्या देशभर जे वादळ उठले आहे, त्याने आपल्या शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेतील मूलभूत दोष पुन्हा एकदा जगासमोर आले आहेत. २०२६ च्या परीक्षेत झालेले तांत्रिक बिघाड, पेपरफुटीचे प्रकार यामुळे केंद्र सरकारने फेरपरीक्षा जाहीर केली आहे. मात्र, हा प्रश्न केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नाही. ‘एक देश, एक […]

NEET : राष्ट्रीय प्रवेश परीक्षांचा भुलभुलैय्या… Read More »