NEET-UG: तरुणांच्या भविष्याला मोदींचे सुरक्षा कवच

आता नीट प्रकरणाची गंभीर दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. भारतातील वैद्यकीय शिक्षणाचे महाद्वार असलेल्या ‘नीट-युजी’ (NEET-UG) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आव्हानांना केंद्र सरकारने संवेदनशीलतेने हाताळले आहे. देशातील तरुणांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याप्रति पंतप्रधानांची भूमिका  अत्यंत सजग  आणि  संवेदनशील आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणी युद्धपातळीवर पावले उचलली आहेत. या बैठकी अंतर्गत, आगामी फेरपरीक्षांसाठी उच्चस्तरीय […]

NEET-UG: तरुणांच्या भविष्याला मोदींचे सुरक्षा कवच Read More »