टी-२० वर्ल्ड कप: भारताचा सलग दुसरा विजय; पाकिस्तानला इशारा देत टीम इंडिया गुणतालिकेत नंबर १

नवी दिल्ली : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या टी-२० वर्ल्ड कपमधील १८ व्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नामिबियाविरुद्धच्या लढतीत भारताने ९३ धावांनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयामुळे भारताने केवळ ‘अ’ गटात अव्वल स्थानच पटकावले नाही, तर कोलंबोतील आगामी महामुकाबल्यापूर्वी पाकिस्तानवर मानसिक दडपणही निर्माण केले […]

टी-२० वर्ल्ड कप: भारताचा सलग दुसरा विजय; पाकिस्तानला इशारा देत टीम इंडिया गुणतालिकेत नंबर १ Read More »