\”काँग्रेसला रामापेक्षा बाबर जवळचा\”; शिवरायांच्या टीपूशी तुलनेवरून भाजप आक्रमक
मुंबई : काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुलतान यांची तुलना केल्याच्या मुद्द्यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. \”इतिहासाच्या विकृत उदाहरणांवर उभे राहून मतपेटीचे हीन राजकारण करण्याची काँग्रेसची ही परंपराच आहे,\” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप […]
\”काँग्रेसला रामापेक्षा बाबर जवळचा\”; शिवरायांच्या टीपूशी तुलनेवरून भाजप आक्रमक Read More »