मुंबई शहर जिल्ह्यासाठी ८१३ कोटींचा विकास आराखडा मंजूर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ साठी वाढीव मागणीसह ८१३ कोटी ३५ लाख ७२ हजार रकमेच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) ७८५.३५ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना २८ कोटी आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांसाठी ७२ हजार इतक्या रकमेचा समावेश आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून होणारी विकास कामे […]

मुंबई शहर जिल्ह्यासाठी ८१३ कोटींचा विकास आराखडा मंजूर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »