News Bharati

चित्रा वाघ

रवींद्र चव्हाणांकडून भाजपची ‘जम्बो’ कार्यकारिणी जाहीर; पाहा सविस्तर यादी

मुंबई : आगामी निवडणुका आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने आपल्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली. यामध्ये उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस आणि विविध मोर्चांच्या अध्यक्षांचा समावेश आहे. रवींद्र चव्हाण म्हणाले की, \”प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर निवडणुकांमुळे कार्यकारिणी जाहीर करण्यास विलंब […]

रवींद्र चव्हाणांकडून भाजपची ‘जम्बो’ कार्यकारिणी जाहीर; पाहा सविस्तर यादी Read More »

\”चव्हाणांची विधानं म्हणजे देशद्रोही मानसिकतेचं प्रदर्शन!\” चित्रा वाघ यांनी पुराव्यासह पृथ्वीराज चव्हाणांना धुतले

मुंबई : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सैन्याचा पराभव झाल्याचे खळबळजनक विधान केल्यानंतर भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी चव्हाणांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करत, त्यांच्यावर ‘देशद्रोही मानसिकतेचे प्रदर्शन’ करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाद्वारे पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसला धारेवर

\”चव्हाणांची विधानं म्हणजे देशद्रोही मानसिकतेचं प्रदर्शन!\” चित्रा वाघ यांनी पुराव्यासह पृथ्वीराज चव्हाणांना धुतले Read More »