ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर: महाराष्ट्राचा पंचवार्षिक विकास आराखडा
कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष मार्क कार्नी यांनी जगातील ४० महत्त्वाच्या मध्यम शक्तीच्या देशांना एकत्र आणून एक नवीन जागतिक आर्थिक फळी निर्माण केली आहे. अमेरिकेच्या दबावातून मुक्त होऊन या ४० देशांनी आपले अब्जावधी डॉलर्सचे भांडवल अमेरिकेतून बाहेर काढून भारताकडे, विशेषतः महाराष्ट्राकडे वळवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाचा अतिरेक करत जागतिक व्यापाराचे नियम […]
ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर: महाराष्ट्राचा पंचवार्षिक विकास आराखडा Read More »