शिवरायांचे पाईक: दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर

सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात भटकणारे, मराठी माणसाच्या मनामध्ये आदराचे स्थान असणारे एक अवलिया म्हणजे गोपाळ नीळकंठ दांडेकर ऊर्फ ‘आप्पा’. एक कादंबरीकार, चरित्रकार, प्रवासवर्णनकार, इतिहास-संशोधक, दुर्गप्रेमी अशी विविधांगी ओळख असणारे गो.नी.दा. यांचे चरित्र म्हणजे सर्व शिवभक्तांसाठी एक प्रेरणा आहे. त्यांच्या उरात होती छत्रपति शिवाजी महाराजांविषयी निस्सीम भक्ती, लेखनात प्रासादिक गोडवा आणि पायात होते भटकंतीचे बळ! बालपण आणि भटकंती […]

शिवरायांचे पाईक: दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर Read More »