प्रजासत्ताक दिनी प्रथम ठरलेला महाराष्ट्राचा चित्ररथ मुंबईकरांच्या भेटीला; गिरगाव येथे प्रदर्शनाचे आयोजन
मुंबई : नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी ‘कर्तव्यपथा’वर पार पडलेल्या भव्य संचलनात देशभरात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाचे आता मुंबईत आगमन झाले आहे. गिरगाव येथे या चित्ररथाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. महाराष्ट्राची लोकसंस्कृती, प्रगत संत परंपरा, कला आणि परंपरागत वैभवाचे प्रभावी […]