सपकाळ हे गांधीवादीच आहेत, पण ते महात्मा गांधीवादी नसून राहुल गांधीवादी आहेत; उपाध्ये यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फटकारले
मुंबई: काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील टीकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. सपकाळ यांनी फडणवीस यांना “जाती-पातीचे भांडण लावणारा सर्वांत मोठा आका” आणि “महाराष्ट्रातील सर्वांत मोठा दरिंदा” असे अपमानजनक अपशब्द वापरले होते. या टीकेनंतर भारतीय जनता पार्टीचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सपकाळ […]