\”पाकिस्तान जिंदाबाद\”च्या घोषणा दिल्याने पुण्यात तणाव; पर्वती येथील अमन मुल्लाविरुद्ध पोलिसांत तक्रार
पुणे : पुणे शहरातील पर्वती परिसरातील जनता वसाहत येथे एका व्यक्तीने \”पाकिस्तान जिंदाबाद\” अशी घोषणाबाजी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक संघटनांनी केली आहे. नेमकी घटना काय?मिळालेल्या माहितीनुसार, पर्वती परिसरातील जनता वसाहत येथे राहणाऱ्या अमन मुल्ला नावाच्या […]