पता नहीं वे कहां हैं, अतीत में समा गए दीपक मोहम्मद!
उत्तराखंडातील कोटद्वारमधील वकील अहमद यांचे ‘बाबा स्कूल ड्रेस’ नावाचे दुकान आहे. २६ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक बजरंग दलाचे कार्यकर्ते \”बाबा स्कूल ड्रेस\” दुकानात पोचले आणि त्यांनी दुकानाचे मालक वकील अहमद यांना दुकानाच्या नावातील \”बाबा\” हे हिंदुदर्शक नाव काढून टाकायला सांगितले. उत्तर भारतात हिंदू समाज साधुसंतांना बाबा म्हणतो. देवराह बाबांपासून बुलडोझरबाबांपर्यंत उत्तर भारतातील अनेक बाबा प्रसिद्ध […]
पता नहीं वे कहां हैं, अतीत में समा गए दीपक मोहम्मद! Read More »