भगवान बिरसा कलासंगम कार्यक्रमाची यशस्वी सांगता

महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग आणि भगवान बिरसा कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘भगवान बिरसा कलासंगम‘ राज्यस्तरीय कार्यक्रम कोकण विभागात उत्साहात संपन्न झाला. प्रगती प्रतिष्ठान, जव्हार डॉक्युमेंट्री आणि फोटोग्राफी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. महाराष्ट्रातील ४७ जनजातींच्या महान संस्कृती आणि श्रेष्ठ कला परंपरांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळावे आणि त्यांचे डॉक्युमेंटेशन […]

भगवान बिरसा कलासंगम कार्यक्रमाची यशस्वी सांगता Read More »