लोकशाहीचा सन्मान…महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत संविधान भवन

आगामी काळात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत संविधान भवन (samvidhan Bhavan) उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केली. विरोधक संविधानाबद्दल सामान्य नागरिकांची दिशाभूल करत आहेत. नागरिकांच्या मनातील हा संभ्रम दूर व्हावा, याकरता संविधान भवनाच्या माध्यमातून वास्तव स्थितीची माहिती करून देण्यात येईल असं रिजिजू म्हणाले. केंद्र आणि राज्य […]

लोकशाहीचा सन्मान…महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत संविधान भवन Read More »