कल्याण-डोंबिवलीत ‘बीकेसी’सारखे बिझनेस हब आणि एसी लोकलचा प्रवास – सीएम देवेंद्र फडणवीस
कल्याण: \”कल्याण-डोंबिवलीला केवळ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाच नाही, तर आता जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची जोड मिळणार आहे. मुंबईच्या धर्तीवर येथे ‘बीकेसी’सारखे व्यावसायिक केंद्र उभारणार असून, बुलेट ट्रेन आणि आयटी क्षेत्रातून हजारो रोजगारांच्या संधी निर्माण केल्या जातील,\” अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या ‘विजय संकल्प सभेत’ ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर […]
कल्याण-डोंबिवलीत ‘बीकेसी’सारखे बिझनेस हब आणि एसी लोकलचा प्रवास – सीएम देवेंद्र फडणवीस Read More »