‘गरज संपली की लाथ;’ असा उबाठाचा पॅटर्न
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (UBT) गटाने महाविकास आघाडीऐवजी (मविआ) मनसे सोबतच्या नव्या समीकरणांच्या हालचाली सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेवर बोचरी टीका केली आहे. \”सत्तेसाठी तत्त्वं बदलणं हेच उबाठाचं ‘ब्रँड पॉलिटिक्स’ आहे,\” अशा शब्दांत त्यांनी सोशल मीडियावरून […]
‘गरज संपली की लाथ;’ असा उबाठाचा पॅटर्न Read More »