\”निर्भयतेचा विचार हाच खरा वारसा\”; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी जागवल्या गुरु तेग बहादूरजींच्या स्मृती

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवाधिकारांच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान आजच्या काळातही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत खारघर येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग […]

\”निर्भयतेचा विचार हाच खरा वारसा\”; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी जागवल्या गुरु तेग बहादूरजींच्या स्मृती Read More »