पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या २ मुसलमानांना अटक

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश आतंकवादविरोधी पथक (ATS), गुप्तचर यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांनी एका संयुक्त कारवाईत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोन मुसलमान तरुणांना अटक केली आहे. अजीम राणा आणि आझाद राजपूत अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, ते भारतातील संवेदनशील धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक ठिकाणांची माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याचे तपासात समोर आले आहे. अन्वेषण यंत्रणांनी दिलेल्या […]

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या २ मुसलमानांना अटक Read More »