भारतीय भाभा अणुऊर्जा प्रकल्पात शास्त्रज्ञ आणि जिहादी गुप्तहेराची घुसखोरी
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने इतक्यातच इराण आणि पाकिस्तानसाठी काम करणाऱ्या दोन गुप्तहेरांना अटक केली आहे. त्यापैकी ६० वर्षीय अख्तर हुसैन कुतुबुद्दीन अहमद याला मुंबईतील वर्सोवा परिसरातून पकडले गेले. तो भाभा अणु संशोधन केंद्र (बार्क) मधील शास्त्रज्ञ असल्याचे नाटक करून परदेशात मुक्त संचार करत होता. त्याच्यावर संवेदनशील माहिती विकल्याचा आरोप आहे. त्याचा एक सहकारी झारखंडमधून अटक […]
भारतीय भाभा अणुऊर्जा प्रकल्पात शास्त्रज्ञ आणि जिहादी गुप्तहेराची घुसखोरी Read More »