News Bharati

ई-केवायसी

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! ‘पीएम किसान’चा २२ वा हप्ता या दिवशी जमा होणार; पाहा तारीख आणि लाभार्थी यादी

नवी दिल्ली : देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या २२ व्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर झाली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, येत्या १३ मार्च २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये जमा केले जाणार आहेत. ‘पीएम किसान’च्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) हँडलवरून यासंदर्भात माहिती […]

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! ‘पीएम किसान’चा २२ वा हप्ता या दिवशी जमा होणार; पाहा तारीख आणि लाभार्थी यादी Read More »

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारी महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात

मुंबई : राज्यभरातील लाखो महिलांचे लक्ष लागून राहिलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता अखेर महिलांच्या बँक खात्यात वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास विभागाने सोमवार, २३ फेब्रुवारीपासून या प्रक्रियेला प्रारंभ केला असून, अनेक महिलांना हप्ता जमा झाल्याचे संदेश (SMS) मिळण्यास सुरुवात झाली आहे. सामाजिक न्याय विभागाने १८ फेब्रुवारी रोजी महिला

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारी महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात Read More »

लाडकी बहीण योजना : e-KYC ची मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली!

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) ई-केवायसी (e-kyc) प्रक्रिया सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या समस्या लक्षात घेता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार ई-केवायसी करण्याचा दि. १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत होता. परंतु, आता त्याची मुदत वाढवून ३१ डिसेंबर २०२५

लाडकी बहीण योजना : e-KYC ची मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली! Read More »