मुस्लिम प्रश्नावर प्रा. शेषराव मोरे यांचे पुण्यात परखड व्याख्यान
पुणे : \”सहिष्णू हिंदू समाजामध्ये इस्लामबद्दल कमालीचे अज्ञान आहे. कुराणातील आयतांचा अर्धवट संदर्भ देऊन केवळ सहिष्णूता दाखवण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र प्रत्यक्षात इस्लाममध्ये केवळ अल्लावरचीच श्रद्धा मान्य आहे, इतरांची नाही. त्यामुळे मूलभूत इस्लामचे सहिष्णू समाजासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे,\” असे परखड मत ज्येष्ठ अभ्यासक प्रा. शेषराव मोरे यांनी व्यक्त केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, विवेक […]
मुस्लिम प्रश्नावर प्रा. शेषराव मोरे यांचे पुण्यात परखड व्याख्यान Read More »