गझनी सिकंदराची उरली न मृतीकाही तिथे हा दाऊद कोण?
मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या इन्किलाब या उर्दू वृत्तपत्राच्या शुक्रवार, २० मार्च २०२६ e-आवृत्तीमध्ये पहिल्या पानावर शीर्षस्थानी ही बातमी दिली आहे. \”दाऊद इब्राहिमची रत्नागिरीतील वडिलोपार्जित मालमत्ता लिलावात विकली, मुंबईकराने खरेदी केली\” शिर्षकाच्या खाली छोट्या फॉन्टमध्ये \”या शेतजमिनींच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या लिलावाची पूर्तता ही एक मोठी उपलब्धी मानली जात आहे, मात्र खरेदी करणाऱ्याचे नाव सध्या गुप्त ठेवण्यात […]
गझनी सिकंदराची उरली न मृतीकाही तिथे हा दाऊद कोण? Read More »