भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ : वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी (Warkari) भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ (Bhakti Vitthalachi Seva Aarogyachi) या उपक्रमांतर्गत ९ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, […]

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ : वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा Read More »