राष्ट्रसन्मानाचा नवा अध्याय : संपूर्ण ‘वंदे मातरम्’ आता सर्व कार्यक्रमांत अनिवार्य
नवी दिल्ली : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. नव्याने प्रसिद्ध झालेल्या नियमांनुसार, सर्व सरकारी कार्यक्रमांमध्ये तसेच शाळांमध्ये राष्ट्रगीत ‘जन गण मन’पूर्वी ‘वंदे मातरम्’ वाजवणे अनिवार्य करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर ‘वंदे मातरम्’ वाजवताना उपस्थित सर्वांनी उभे राहणेही आवश्यक असेल. हा निर्णय केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित नाही. पद्म पुरस्कारांसारख्या नागरी […]
राष्ट्रसन्मानाचा नवा अध्याय : संपूर्ण ‘वंदे मातरम्’ आता सर्व कार्यक्रमांत अनिवार्य Read More »