महाराष्ट्र टाइम्सचा अल् तकिया…

महाराष्ट्र टाइम्सने आज (शुक्रवार, २७ मार्च २०२६) एक छत्रपती संभाजीनगरची बातमी दिली आहे. बातमीचे शिर्षक आहे. \”नमाज अदा करुन बाहेर पडताच ज्वाळा दिसल्या, मुस्लिम बांधवांनी महादेवाची मूर्ती आगीतून सुरक्षित बाहेर काढली\”. बातमीत पुढे म्हटले आहे… एकीकडे धर्माच्या नावावर वाद होत असताना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन येथे माणुसकी आणि जातीय सलोख्याचे एक हृदयस्पर्शी उदाहरण पाहायला […]

महाराष्ट्र टाइम्सचा अल् तकिया… Read More »