‘मतांच्या राजकारणासाठी हिंदुत्व विरोधी भूमिका!’ भाजपने उबाठा खासदाराच्या ‘या’ कृतीवरून उद्धव ठाकरेंना थेट घेरले!
मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ‘उबाठा’ (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेतृत्वावर हिंदुत्व विरोधी भूमिका घेतल्याचा थेट आरोप करत जोरदार प्रहार केला आहे. प्राचीन हिंदू परंपरा ‘कार्तिगै दीपम’ (Karthigai Deepam) चालू देण्याच्या बाजूने निकाल देणारे मद्रास हायकोर्टाचे न्यायमूर्ती जी. आर. स्वामिनाथन यांच्याविरुद्ध आणलेल्या हक्कभंग नोटिसीवर (Impeachment Notice) उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी […]