\”मी माझा दिलदार मित्र गमावला…\”; अजित पवारांच्या निधनाने देवेंद्र फडणवीस भावूक

मुंबई/बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या दुर्दैवी घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावूक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या असून, \”आज महाराष्ट्रासाठी अत्यंत कठीण दिवस आहे,\” अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, \”विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्याची बातमी […]

\”मी माझा दिलदार मित्र गमावला…\”; अजित पवारांच्या निधनाने देवेंद्र फडणवीस भावूक Read More »