बारामतीत अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर; उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या समर्थकांची मोठी गर्दी उसळली असून, प्रशासनाने अंत्यदर्शनासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी सविस्तर नियोजन केले आहे. अजितदादांचे पार्थिव आज सायंकाळी ४ वाजल्यापासून विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी चौक येथील मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. रात्री उशिरापर्यंत नागरिकांना आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेता […]
बारामतीत अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर; उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार Read More »